फळबाग लागवड योजना 2024, फळबाग लागवडीसाठी 3 वर्ष 50% अनुदान, नवीन जीआर पहा, Orchard Plantation Scheme 2024

Orchard Plantation Scheme 2024

Orchard Plantation Scheme 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील फळ पिकांची वाढ होणे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न मिळवून देणे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रवर्गातील 30 टक्के शेती करणाऱ्या स्त्रियांसाठी ही योजना राखीव ठेवणे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी 20 … Read more