पिक विमा 2023, 1 रुपयाचा पिक विमा जाहीर, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, पात्र जिल्ह्यांची यादी पहा, Pik Vima 2023
Pik Vima 2023 शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा भरला होता त्यामध्ये जवळपास 95 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रीन पीक विम्याचे वाटप झाले आहे या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना 9000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले होते आता 24 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याची वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप 25% आगरीन पिक … Read more