पंजाब डख हवामान अंदाज, महाराष्ट्रात या जिल्ह्यात गारपीट होणार, पुढील 3 दिवस धो-धो पाऊस आणि गारपीट, Punjab Dakh Weather Forecast
Punjab Dakh Weather Forecast नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असे हवामान खात्याने नोंदवल आहे. ही गारपिट पुढील तीन दिवस म्हणजे 27, 28 आणि 29 फेब्रुवारी पर्यंत होणार आहे. राज्यामधील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी सुद्धा नोंदवली … Read more