अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, अतिवृष्टी अनुदान यादी 2023, (GR)शेतकऱ्यांची यादी पहा, Nuksan Bharpai Yadi
Nuksan Bharpai Yadi शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 2020 ते 2022 या कालावधीमध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर घराचे वाहून गेलेल्या शेतीचे असे बरेच काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबरोबरच उद्योगांचे सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे या सर्व लाभार्थ्यांना … Read more