नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नाही, पहा कशामुळे?, Namo Shetkari Yojana 2nd installment not received

Namo Shetkari Yojana 2nd installment not received

Namo Shetkari Yojana 2nd installment not received नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन माहितीमध्ये. शेतकरी मित्रांनो काल म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी जवळपास 88 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून वाटप करण्यात आला होता. … Read more