दुष्काळ अनुदान 2023, 40 तालुक्यांना अनुदान वाटप, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, दुष्काळ निधी 2023, Dushkal Nidhi 2024 e-kyc
Dushkal Nidhi 2024 e-kyc नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे बऱ्याच तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये ऑक्टोबर 2023 या या कालावधीमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो यासाठी शासनाने जानेवारी 2024 महिन्यामध्ये एक जीआर जाहीर केला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टरी 3 … Read more