दुष्काळ यादी 2023, 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर, हेक्टरी 24000 रु. शेतकऱ्यांची यादी पहा, Dushkal Nidhi 2024
Dushkal Nidhi 2024 शेतकरी मित्रांनो यंदा खरीप हंगामामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उशिरा प्रेरणा झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांना येथे खूप मोठा फटका बसलेला होता आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 60 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटले … Read more