जालन्यातील 5 तालुक्यांना दुष्काळ अनुदान मंजूर, हेक्टरी किती मिळणार?, जालना दुष्काळ अनुदान 2023, Jalna Dushkal Anudan 2023
Jalna Dushkal Anudan 2023 राम राम जालनाकर! तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होत. याकरिता ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. त्यामध्ये जालन्यातील 5 तालुक्यांचा समावेश आहे. अशा तालुक्यांना किती कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे आणि हेक्टरी … Read more