कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana
Kusum solar yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत खोटे मेसेज आलेले आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना आता या मेसेज द्वारे नवीन ॲप्लिकेशन, नवीन फॉर्म आणि जास्तीचे पेमेंट ऑप्शन येत आहे जे पहिल्यापेक्षा जास्त दाखवत आहे, त्यामुळे येथे खूप मोठा संशय निर्माण … Read more