किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana
Kisan Credit Card Yojana शेतकऱ्यांना कमी कठीणाईमध्ये लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. कारण की केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरवले आहे. या जिल्ह्यांमध्ये बीडचा समावेश आहे. ॲग्री स्टॉक या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख … Read more