आजचे तुरचे बाजार भाव, दि.02/02/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Tur price today

Tur price today

Tur price today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो सध्या तुरीचे भाव स्थिरावले असून सुद्धा असे वाटत आहे की तुरचे बाजार भाव हे वाढत चाललेले आहे, शेतकरी मित्रांनो जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या तुरीला 10,000 हजार पेक्षा जास्त बाजारभाव देत आहे. यंदा तुरीला एवढी महागाई पाहून शेतकरी सध्या आनंदात दिसत … Read more