आजचे कापसाचे बाजार भाव, दि.30/03/2024, कापसाचे भाव घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today
Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती भाव भेटला आहे. तर शेतकरी मित्रांनो सध्या कापसाची आवक दिवसेंदिवस बाजारामध्ये कमी होत चाललेली आहे. कारण कापसाचे भाव देखील घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर सर्वोच्च असले पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाला व्यवस्थित भाव भेटत नाहीये. गुजरात मध्ये सुद्धा … Read more