पंजाब डख हवामान अंदाज, महाराष्ट्रातील या भागात येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार, अवकाळी पाऊस गारपीट, Weather Update

Weather Update

Weather Update नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नोंदवली आहे यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये जोरदार गारपीट होणार आहे त्याचबरोबर किती दिवस पाऊस होणार आहे याबद्दल सुद्धा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यांमध्ये कांदा काढली गहू कापणे ज्वारी फळबाग हळद हरभरा इत्यादी … Read more