Panjab Dakh Hawaman Andaj शेतकऱ्यांना पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाचे दुःख सहन कराल करावे लागणार आहे. कारण की उद्या म्हणजे 01 मार्च 2024 रोजी अत्यंत जोरदार गारपीट होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासात पंजाब डक आणि आयएमडी हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे आपले धान पिके सर्वकाही व्यवस्थित करून ठेवावे. नाहीतर 01 मार्च रोजी जोरदार वादळे आणि गारपीट होणार आणि त्यामध्ये तुमच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार, असे आयएमडी हवामान खात्याने सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे. शेतकऱ्यांनो दोन दिवसा अगोदर झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा कांदा, केळी, गहू आणि ज्वारी सगळ काही पावसामुळे उध्वस्त झालं. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आणि शासनाला मोठा प्रश्न पडला आहे की सध्या रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांचे अवकाळी पावसापासून कशाप्रकारे जतन करावे.
राज्यातील या भागामध्ये होणार तुफान गारपीट?
शेतकरी मित्रांनो उद्या म्हणजे 01 मार्च 2019 रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता ही आयएमडी विभागाने आणि हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही करावे ते कळेना. रब्बी हंगामाचे पिके आता हार्वेस्टिंग ला आलेली आहेत आणि अशावेळी अवकाळी पाऊस सांगितल्यामुळे शेतकरी सध्या घाबरून जात आहेत. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार वादळ आणि गारपीट होणार असल्याचे आयएमडी विभागाने बातमी दिली आहे. त्यामुळे होईल तेवढे शेतकऱ्यांनी आपली पिके सांभाळून ठेवावी. नाहीतर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मराठवाड्यामधील सर्वप्रथम नाव परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे संरक्षण करावे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पिकांचे सर्वेक्षण करावे. नाहीतर जळगाव येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल होत. त्याचप्रमाणे आपले सुद्धा नुकसान होऊ शकते.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.29/02/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024
पंजाब डख हवामान अंदाज
हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी राज्यातील काही भागांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट होईल असे आयएमडी विभागाने सांगितले आहे. उत्तरेकडून येणारे थंडे वार आणि बंगालच्या उपसागरावरून तयार झालेली बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येण्यामुळे वातावरणामध्ये बदल झाला आहे आणि त्यामुळे हा गारपीटीची शक्यता नोंदवली गेली आहे.