Weather Update नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नोंदवली आहे यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये जोरदार गारपीट होणार आहे त्याचबरोबर किती दिवस पाऊस होणार आहे याबद्दल सुद्धा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यांमध्ये कांदा काढली गहू कापणे ज्वारी फळबाग हळद हरभरा इत्यादी पिकांची काढणी सुरू आहे त्यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे आणि काही नाही करावे याबद्दल हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी थोडीशी माहिती दिली आहे तर चला मग जाणून घेऊया
अवकाळी पावसाच्या (गारपीट) अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
पंजाब डख हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये 8 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांना या पावसापासून आपले नुकसान करून घ्यायचे नसेल तर त्यांनी हा आर्टिकल पूर्ण वाचावा
केवायसी न केल्यामुळे शेतकरी दुष्काळ अनुदानापासून वंचित, दुष्काळ यादी 2023, Dushkal Nidhi 2024 ekyc
शेतकरी मित्रांनो सध्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये कांदा काढणे गहू कापणी हळद काढणी इत्यादी सुरू आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी 8 एप्रिल आणि 9 एप्रिल हे दोन दिवस आपल्या पिकांची काळजी घ्यावी कांदा काढला असेल तर तो झाकून ठेवावा
अवकाळी पाऊस कुठे होणार?
त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये सुद्धा 9 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे या गारपिटीमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी
शेतकरी मित्रांनो हे 5 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या पिकांची काळजी घ्यावी राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट आणि जोरदार अवकाळी पाऊस होणार आहे त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे
2 thoughts on “पंजाब डख हवामान अंदाज, महाराष्ट्रातील या भागात येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार, अवकाळी पाऊस गारपीट, Weather Update”