Karjmafi Yojana 2023 शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50 हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे हे अनुदान 10 एप्रिल 2024 पर्यंत शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2017, 18, 19, 20 या वर्षांमध्ये कर्ज काढले होते आणि कर्ज काढून त्यांनी वेळोवेळी परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत कर्ज काढले असेल आणि वेळोवेळी त्या कर्जाची परतफेड केली असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे हे प्रोत्साहन पर अनुदान 10 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर चला याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस! येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार,Weather Update
कर्जमाफी 2024
शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकरी कर्ज काढतात आणि त्या पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान या योजनेद्वारे दिले जाते या अनुदानाचा लाभ अल्पमुदतीच्या नियमित पीक कर्जाची परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येतं शेतकरी मित्रांनो पूर्ण राज्यांमधून कोल्हापूर जिल्ह्याची या अनुदानासाठी निवड करण्यात आलेली आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी प्रति वर्षात दोन वेळेस पीक कर्ज घेऊन त्याची व्यवस्थित परतरीत्या कर्जाची परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी फक्त कोल्हापूर जिल्हा पात्र आहे बाकी जिल्ह्यांची यादी लवकरच आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही ती जाहीर करू
महाराष्ट्र कर्जमाफी योजना 2024
शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत पुन्हा एक आनंदाचा अपडेट आपल्याकडे आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचे 2019 पासून ते 2023 पर्यंत कर्ज थकीत असेल तर तुमचे दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली रेगुलर कर्ज भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे सध्या हे प्रोत्साहन पर अनुदान फक्त कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात येत आहे बाकी जिल्ह्यातील यादी आपल्याकडे लवकरच जाहीर होईल शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजना 2024 साठी राज्य शासनाने तब्बल 38 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे जर तुम्ही रेगुलर कर्जाची परतफेड करत नसाल तर यावर्षीपासून नक्की करा कारण की महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयांच्या प्रोस्टांवर अनुदान दिले जाते जर तुम्ही व्यवस्थित रित्या कर्ज परतफेड करतात
NanhKgz zjbsjjo nsbdzj zhjxxism zj jssn
Aka