Kusum Solar Pump Yojana 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने कुसुम कुलर अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअनुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहेत. मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाने नेमकी घोषित केलेली आहे आणि याची जाहिरात लोकमत इ पेपर वरती टाकली गेली होती. “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना आता मोफत सौर पंप भेटणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंतेचा विषय संपला. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे सोलर पंप उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खेड्यापाड्यांमध्ये रोजगारीचे प्रमाण वाढेल. तर चला मित्रांनो या नवीन योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0
मित्रांनो पीएम कुसुम योजनेअंतर्गत ही सर्वात मोठी कृषी फिटर सोलरिजेशन योजना आहे. ही योजना आपल्या राज्य शासनाने घोषित केली आहे आणि याची जाहिरात लोकमत इ पेपर वरती 7 मार्च 2024 या रोजी दाखवली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते 7 मार्च 2024 रोजी मुंबई येथे 9000 मेगावॅट कार्यदेश वितरण सुरू होईल आणि लवकरच या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोठे मोठे फायदे होणार आहेत आणि तसेच राज्य शासनाला सुद्धा त्याचे लाभ मिळतील. ही योजना केंद्र शासनाला पाहून राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नऊ हजार मेगावॅट ची वीक निर्मिती होणार आहे ही वीज निर्मिती फक्त शेतकऱ्यांसाठी होणार असून याचा फायदा फक्त शेतीमधील कामांसाठी वितरित केल्या जाणार आहे शेतकऱ्यांना खूप स्वस्त आणि मस्त मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचना खूप मदत होईल
PM कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंटचे ऑप्शन कधी येणार? Kusum Solar Pump Yojana Payment Option
दुष्काळ भरपाई मंजूर, 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे, यादी पहा, Drought compensation approved
योजनेचे लाभ
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा शक्य होईल
- ही योजना ग्रामीण विकासाला चालण्यात देण्यास मदत करेल
- राज्यामध्ये 36000 कोटींची गुंतवणूक होणार आहे
- कृषी फिडरच्या सौर ऊर्जीकरणामुळे वीज खरेदी खर्चात कपात होणार आहे
- विकेंद्रीत वीज निर्मितीमुळे वितरण हानी हानी घट
- आरटीओ बंधनाची पूर्तता होण्यास मदत
- ऊर्जेच्या उच्चतम मागणीत घट व मागणी व्यवस्थापनास मदत
- स्पर्धात्मक दरांमुळे थेट अनुदानात कपात
- क्रॉस सबसिडी कपातीमुळे औद्योगिक व वाणिज्यमिक ग्राहकांना वीस दरात लाभ
- ग्रामीण भागात रोजगार निर्मिती
3 thoughts on “कुसुम सोलर पंप योजना 2.0, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार? नवीन योजना सुरू, Kusum Solar Pump Yojana 2024”