Kapus Bajar Bhav Today शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे कापसाचे भाव पुन्हा वाढले आहेत. देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढले गेले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती दर भेटला हे आपण सर्व काही बोलणार आहोत. शेतकरी मित्रांनो काल आणि आज सायंकाळपर्यंत इंटरकॉन्टिनेन्टल एक्सचेंज वर कापसाचे वायद्यामध्ये पुन्हा 5 टक्के दरवाढ झाली होती. आम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनो तेच खरे ठरले. ज्याप्रमाणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसाच्या दरामध्ये 10 टक्के दरवाढ झाली होती, त्याप्रमाणे आता पुन्हा सध्याचे कापूस दरामध्ये 5 टक्के दर वाढ झाली आहे आणि सध्या कापसाला देशामध्ये सरासरी दर हा 7500 रुपये ते 7800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मोकळा श्वास घेतला आहे. परंतु हा कापूस दर पुन्हा वाढेल का यामध्ये सुद्धा शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. सध्या कापसाला मार्केटमध्ये 8200 रुपये एवढा दर भेटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा प्रश्न निर्माण होत आहे की अजून कापसाचे भाव वाढ होईल का?
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो आजचा कापुस भाव बघण्याआधी तुम्ही अगोदर जाणून घ्या की पुढच्या कालावधीमध्ये कापसाला किती दर राहील. तर शेतकरी मित्रांनो एप्रिल-मे महिन्यामध्ये कापसाच्या दरात पुन्हा 5% टक्क्यांनी वाढ होणार आहे. ज्याप्रमाणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसामध्ये अचानक 10 टक्के वाढ झाली होती. त्याचप्रमाणे पुढील महिन्यांमध्ये सुद्धा कापसामध्ये अचानक 5 टक्के वाढ होईल आणि कापूस हा जर जास्तीत जास्त 9000 हजार पर्यंत जाऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी थोडी कापूस विकायला माघार घ्यावी. पुढील कालावधीमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढणार आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला जास्तीत जास्त जर हा 8300 रुपये मिळत आहे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
सावनेर | 7325 रु. |
देऊळगाव राजा | 8130 रु. |
परभणी | 8020 रु. |
मानवत | 7980 रु. |
अकोट | 7950 रु. |
अकोला | 7900 रु. |
अकोला बोरगावमंजू | 8000 रु. |
सेलू | 7800 रु. |
Kapus Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितल्याप्रमाणे 75 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे फक्त 20% ते 25% कापूस शिल्लक आहे आणि सध्या कापसाची डिमांड मार्केटमध्ये वाढत चाललेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशातील पातळीवरती कापसाचे दर हे वाढत चाललेले आहेत. काल पुन्हा इंटरकॉन्टिनेन्टल एक्सचेंजवर कापसाचे वायदे तब्बल 5% टक्क्यांनी वाढले होते. त्यामुळे पुन्हा दरवाढीचा संशय येऊ लागलेला आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी दर हा 7500 रुपये ते 7800 रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे आणि महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त कापसाला जर हा 8300 रुपये प्रतिक्विंकल वरती गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी तर आनंदातच आहे. कापसाच्या दरामध्ये पुन्हा दर वाढ होऊ शकते असे काही तज्ञांनी सांगितलेले आहेत. या मागील दोन दिवसांमध्ये कापसाची क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांची वाढ झालेली आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात कापसाचे भाव वाढतील का? Cotton Rate Today
शेतकऱ्यांना मिळतय 3 लाखापर्यंत कर्ज 5% व्याज दराने, प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज मिळणार, Farmer Loan
1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.09/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today”