आजचे कापसाचे बाजार भाव, दि.26/03/2024, कापसाचे भाव घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today राम-राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत 26 मार्च रोजी कापसाला किती दर लागला आहे. दिवसेंदिवस कापसाचे दर वाढायचे सोडून कमी का होत आहेत? तर आपण सर्व काही कारण बघणार आहोत आणि हे सुद्धा पाहणार आहोत की कापसाचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये कसे राहणार आहेत. शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सरासरी दर हा 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या खंत व्यक्त करीत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो ते कापसाचे दर पुन्हा वाढणार आहे. राज्यामधील जवळपास 85 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि आता फक्त 15% शेतकऱ्यांचा कापूस विकायचा बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दर मिळणार आहे हे तर पक्क आहे. त्यामुळे आपला कापूस कधी विकावा याबद्दल आम्ही खाली सर्व काही माहिती दिली आहे. ती तुम्ही वाचून घ्यावी म्हणजे तुम्हाला कळून जाईल की पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापूस भाव कसे राहतील.

दुष्काळ यादी 2023, हेक्टरी 24,000, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, KYC यादी पहा, Dushkal Yadi 2023

आजचे कापसाचे बाजार भाव

आजचे कापसाचे बाजार भाव
आजचे कापसाचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो आपल्याजवळ जवळपास महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती मधील बाजार भाव आलेले आहेत. सध्या राज्यांमध्ये कापसाला सरासरी दर 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे आणि जास्तीत जास्त दर हा 8100 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी. कापसे दर येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण वाढणार आहेत. त्याबद्दल आपण खाली चर्चा केली आहे. त्याआधी तुम्ही खालचा टेबल वाचून घ्यावा ज्यामुळे तुम्हाला कळेल की सध्या राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च धरण्यात आहे.

पिक विमा , पिकविम्यात मोठे बदल, शेतकऱ्यांना मिळणार एकरी 39,500 रु. पहा कसे, Crop Insurance 2023

बाजार समितीजास्तीत जास्त दर
वारोरा7600
हिंगणा7200
फुलंब्री8100
पारशिवनी7300
अमरावती7325
सावनेर7200
जळगाव राजा7760
उमरेड7400
सिंधी (सेलू)7640-
काटोल7345
वरोरा7600
वारोरा-खांबाळा7580

Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामध्ये कमी पावसामुळे कापसाला आणि सोयाबीनच्या पिकाचे कमी उत्पन्न झाले आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांची 50% पेक्षा जास्त उत्पन्न घडलेली आहे. तरीसुद्धा अशा परिस्थितीची मात करून शेतकऱ्यांनी कसाबसा आपला कापूस मार्केटमध्ये विकायला काढला परंतु पुन्हा शेतकऱ्यांच्या कापसाला दरमिळेना. फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कापसाचे दर अचानक वाढले होते ते पाहून शेतकऱ्यांना वाटले की पुढच्या दोन महिन्यांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढतील. परंतु मार्च महिन्याच्या शेवटी कापसाचा दर पुन्हा कमी होत आहेत. सध्या राज्यामध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 8100 रुपये मिळत आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरी कापसाचे दर हे 8400 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले होते.

Cotton Rate Today
Cotton Rate Today

शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कापसाच्या भावात अचानक 10% वाढ झाली होती त्याच प्रकारे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कापसाचे भाव मध्ये अचानक 5% वाढ होईल. कापसाचा जास्तीत जास्त दर हा 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपला कापूस जपून ठेवावा सध्या कापूस विकायची घाई करू नये.

Yamaha MT 15 Price In Hyderabad, जानिए फीचर्स, माइलेज, इंजन और कीमत के बारे में

1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.26/03/2024, कापसाचे भाव घसरले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”

Leave a comment