शेतकऱ्यांना मिळतय 3 लाखापर्यंत कर्ज 5% व्याज दराने, प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज मिळणार, Farmer Loan

Farmer Loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लेखांमध्ये, शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज कसे मिळेल हे आपण आज या लेखांमध्ये डिस्कस करणार आहोत. शेतकरी मित्रांनो बऱ्याच बँका अशा असतील ज्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज देण्यास तयार होत नाहीत. त्यामध्ये ग्रामीण बँक, सरकारी बँक, प्रायव्हेट बँक, सहकारी बँक, नॅशनल बँक या सर्व बँका शेतकऱ्याला एवढ्या सहजासहजी कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी नाही त्याच्याकडून कर्ज काढून घ्याव लागत. त्यामुळे शेतकऱ्याला ते खूप महागात पडतं.

Kisan Credit Card
Kisan Credit Card

शेतकऱ्यांना वाटतं की बँकेमधून कमी व्याजदरामध्ये लोन घ्यावं परंतु बँक सहजासहजी लोन देत नसल्याने शेतकरी खूपच जास्त परेशान असतात. हे लक्षात घेता केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याला आपण ‘किसान क्रेडिट कार्ड’ असे म्हणतो. शेतकरी मित्रांनी ‘किसान क्रेडिट कार्ड’ द्वारे तुम्ही 3 लाखापर्यंत सहजासहजीत कर्ज काढू शकतात. किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज काढण्याकरिता तुम्हाला बँक कधीच नकार देत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एकही रुपयाचा खर्च येत नाही. तर मग चला जाणून घेऊया किसान क्रेडिट कार्ड कर्जाबद्दल.

किसान क्रेडिट कार्ड कर्ज किती मिळत?

किसान क्रेडिट कार्ड कर्ज किती मिळत?
किसान क्रेडिट कार्ड कर्ज किती मिळत?

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत कर्ज काढायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. शेतकरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही सर्व बँकिंग कडून 3 लाख पर्यंत कर्ज काढू शकतात. कर्ज जास्तीत जास्त 7 टक्के व्याज दराने बँका तुम्हाला उपलब्ध करून देतात. परंतु मित्रांनो ही योजना केंद्र शासनाची असल्यामुळे किसान क्रेडिट कार्ड या योजनेच शेतकऱ्यांनी वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना 2% सूट मिळते आणि जर एखादा शेतकरी वेळोवेळी आपले व्याजदर आणि कर्ज भरत असेल तर अशा शेतकऱ्यांची cibil वगैरे चेक करून अशा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याजदर पर्यंत सुट दिली जाते. म्हणजे नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 4% व्याजदरावर 3 लाख रुपयाचे लोन मिळू शकते. आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना 5% व्याजदर वर तीन लाख रुपयांची कर्ज मिळू शकते.

किसान क्रेडिट कार्ड कोठे काढायचे?

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुमचे ज्या बँकेमध्ये खाते असेल असे बँकेमध्ये जायचे आहे, तेथे जाऊन बँकेतील अधिकाऱ्याला किसान क्रेडिट कार्ड बद्दल विचारपूस करायचे आहे. त्यानंतर बँकेतील एखादा कर्मचारी तुमच्याकडून किसान क्रेडिट कार्ड बद्दल अर्ज भरून घेईल आणि यासाठी तुम्हाला संबंधित कागदपत्रे जोडायचे आहेत. जे आपण खाली मेन्शन केले आहेत. त्यानुसार तुम्ही सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत जायचे आहे आणि अर्ज भरून दिल्यावर काही दिवसांमध्ये तुमच्या घरी हे किसान क्रेडिट कार्ड येऊन जाईल आणि मग तुम्ही याच्यावर कर्ज काढू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर जावे लागेल आणि किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करावे लागेल.

किसान क्रेडिट कार्ड कोठे काढायचे?
किसान क्रेडिट कार्ड कोठे काढायचे?

अर्ज भरून दिल्यानंतर तुम्ही संबंधित बँक मध्ये कर्ज काढण्यासाठी पात्र असाल. ज्यामध्ये तुम्ही 3 लाखापर्यंत व्याज काढू शकतात 5 टक्के व्याज दरावर विशेष म्हणजे या किसान क्रेडिट कार्डची कर्ज काढण्याचा कालावधी जास्तीत जास्त हा 5 वर्षाचा आहे.

कुसुम सोलर पंप योजना 2024, सौर पंपचे नवीन दर जाहीर पहा लवकर, Kusum Solar Pump Yojana 2024

मार्च-एप्रिल महिन्यात कापसाचे भाव वाढतील का? Cotton Rate Today

किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीचा सातबारा किंवा 8अ
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र मर्यादा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • फोटो
  • बँकेतून काढलेला केवायस अर्ज

1 thought on “शेतकऱ्यांना मिळतय 3 लाखापर्यंत कर्ज 5% व्याज दराने, प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज मिळणार, Farmer Loan”

Leave a comment