दुष्काळ यादी 2023 नाशिक महाराष्ट्र, नाशिक दुष्काळ अनुदान मंजूर, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Nashik Dushkal Yadi 2023

Nashik Dushkal Yadi 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ अनुदान मंजूर झालेला आहे. तर नाशिक मधील सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा नवीन लेखांमध्ये. नाशिकमध्ये सुमारे 3 लाख 50 हजार एवढे शेतकरी असे आहेत जे या दुष्काळ यादीमध्ये पात्र ठरलेले आहेत. या शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल 155 कोटी 74 लाख एवढा निधी मंजूर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो यासोबतच शासनाने राज्यात 16 जिल्हे असे सापडून काढलेले आहे जेथे नाशिक सारखाच अतिशय कठोर दुष्काळ पडला होता. तर शेतकरी मित्रांनो या दुष्काळाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये 11 मार्च 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत जमा होणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे. तर नाशिक मधील शेतकरी मित्रांनो तुम्हाला या दुष्काळ अनुदानामार्फत तब्बल 24 हजार रुपये हेक्टरी ते 80 हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या जीआर मध्ये दिली आहे. तर मग चला याबद्दल आपण सर्व काही माहिती घेऊया.

दुष्काळ यादी 2023 नाशिक महाराष्ट्र

दुष्काळ यादी 2023 नाशिक महाराष्ट्र
दुष्काळ यादी 2023 नाशिक महाराष्ट्र

नाशिक मधील तब्बल 3 लाख 50 हजार शेतकरी असे आहेत ज्यांना या दुष्काळाने अतिशय त्रास दिला आहे. तर शेतकरी मित्रांनो या 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न जागेवर जळून गेल होत. त्यामुळे पीक नुकसान भरपाई मार्फत जेव्हा अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तेव्हा हे शेतकरी पात्र करण्यात आले नाशिक मधील सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 155 कोटी 74 लाख एवढा निधी मंजूर केला आहे. या शेतकऱ्यांना हेक्टरी 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये मिळत असल्याची माहिती शासनाने दिलेल्या जीआर वर सांगितली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे .

शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दुष्काळ यादी 2023

दुष्काळ यादी 2023
दुष्काळ यादी 2023

यंदा झालेल्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 2023 च्या खरीप हंगामामध्ये उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटले. येथे शेतकरी मात्र वरी येऊ शकला नाही. या पावसाच्या कालखंडामुळे पिकांचे उत्पन्न घटले नंतर पिकाची वाढ झालीच नाही. या कारणामुळे शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा भरलेला होता. जो शेतकऱ्यांना पिक विमा साठी कामी आला. ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा भेटलेला आहे आणि आता लगेचच काही दिवसांनी शेतकऱ्याला 75 टक्के पिक विमा सुद्धा मिळणार आहे.

75% पिक विमा 2023, 14 जिल्ह्यांना अनुदान मंजूर, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, 75% crop insurance 2023

दुष्काळ यादी 2023, 16 जिल्ह्यातील 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, दुष्काळी अनुदान 2023, यादी पहा, Dushkal Yadi 2023

कर्जमाफी 2024, 34 हजार कोटींचा निधी मंजूर, कर्जमाफीसाठी हे शेतकरी पात्र?, कर्जमाफी योजना 2024, Maharashtra Karjmafi 2024

2 thoughts on “दुष्काळ यादी 2023 नाशिक महाराष्ट्र, नाशिक दुष्काळ अनुदान मंजूर, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Nashik Dushkal Yadi 2023”

Leave a comment