Dushkal Nidhi 2024 शेतकरी मित्रांनो यंदा खरीप हंगामामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उशिरा प्रेरणा झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांना येथे खूप मोठा फटका बसलेला होता आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 60 टक्के पेक्षा जास्त उत्पन्न घटले आणि इथूनच दुष्काळाची खरी सुरुवात झाली तर राज्यामध्ये जवळपास 40 तालुके असे आहेत जेथे शेतकऱ्यांना काहीच उत्पन्न झाले नाही त्यामुळे ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यांमध्ये 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि या दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी एक विशिष्ट अनुदान शासनाकडून मंजूर सुद्धा झालेला आहे तर या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत भेटणार असल्याचे जीआर मध्ये जाहीर झाला आहे
दुष्काळ यादी 2023
शेतकरी मित्रांनो दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यामध्ये जवळपास शासनाने 2100 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि या दुष्काळाच्या निधीसाठी जवळपास 37 लाख 52 हजार 903 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 24000 रुपये जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे, शेतकऱ्यांना 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत सुद्धा मिळणार असल्याचे जीआर मध्ये सांगितले आहे.
चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा दुष्काळ निधी 31 मार्च पर्यंत जमा होणार होता परंतु शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या ई-केवायसी करून न घेतल्यामुळे हा दुष्काळात निधी लांबच चालला आहे रिपोर्ट अनुसार असे सांगण्यात येत आहे की दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळणार आहेत तर मग चला पाहूया दुष्काळामध्ये कोणते कोणते तालुके पात्र आहेत
दुष्काळग्रस्त 40 तालुक्याची यादी
या दुष्काळ तालुक्यामध्ये उल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, बेल्हे, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना, मंठा, कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा, खंडाळा, वाई, हातकणंगले, गडहिंग्लज, औरंगाबाद, तळेगाव, आंबेजोगाई, धारूर, वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव, वाणी, बुलढाणा आणि लोणार हे 40 तालुके या दुष्काळासाठी पात्र आहेत
Dushakl ladka nahi