Dushkal Nidhi 2024 e-kyc: शेतकरी मित्रांनो यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ऑक्टोबर 2023 या महिन्यांमध्ये राज्यात 40 तालुक्यात मध्यम आणि उच्च स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे. आता या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 ची मदत मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो यासाठी शासनाने केवायसी च्या याद्या या 40 तालुक्यात पाठवले आहेत. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या kyc करून घेतलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली आहे अशाच शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाची पैसे वाटप देखील झाली आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी नाही केली त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घेणे सध्या केवायसी अपलोड करायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 8500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत
दुष्काळ अनुदानाचे अपडेट पाहण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
दुष्काळ अनुदान 2023
शेतकरी मित्रांनो यंदा दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शासनाने ऑक्टोबर 2023 मध्ये 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. यासाठी शासनाने तब्बल 22 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे. याचा जीआर देखील जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच दुष्काळ निधीचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो खालच्या टेबल मध्ये 15 जिल्ह्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी दिली आहे ज्यामध्ये या केवायसी यादी अपलोड करायला सुरुवात झालेली आहे. ज्यामध्ये तुम्ही तालुक्यानुसार पात्र शेतकरी आणि मंजूर निधी पाहू शकतात.
पिक विमा 2023, 75% पिक विमा कुठे अडकला, सरसकट पिक विमा कधी मिळणार? Pik Vima 2024
Dushkal Nidhi 2024 e-kyc List
एकूण जिल्हे | पात्र जिल्हे(15) | पात्र तालुके(40) |
1 | नाशिक | मालेगाव |
सिन्नर | ||
येवला | ||
नाशिक विभाग | ||
2 | धुळे | शिंदखेडा |
3 | नंदुरबार | नंदुरबार |
4 | जळगाव | चाळीसगाव |
5 | बुलढाणा | बुलढाणा |
लोणार | ||
6 | छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर |
सोयगाव | ||
7 | जालना | भोकरदन |
जालना | ||
बदनापूर | ||
अंबड | ||
मंठा | ||
8 | बीड | वडवणी |
धारूर | ||
आंबेजोगाई | ||
9 | धाराशिव | बार्शी |
धाराशिव | ||
लोणार | ||
10 | पुणे | पुरंदर सासवड |
बारामती | ||
शिरूर घोडनदी | ||
दिंड | ||
इंदापूर | ||
11 | सोलापूर | बार्शी |
माळशिरस | ||
सांगोला | ||
करमाळा | ||
माढा | ||
12 | सातारा | वाई |
खंडाळा | ||
13 | कोल्हापूर | हातकणंगले |
गडहिंग्लज | ||
14 | सांगली | शिराळा |
कडेगाव | ||
खानापूर विटा | ||
मिरज | ||
15 | लातूर | लातूर |
मंजूर निधी | 2443 कोटी 22 लाख 71 हजार | पात्र शेतकरी-22 लाख 34 हजार 934 |