Borewell Anudan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन योजना तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो सध्या बिहारच्या राज्य शासनाने बोरवेल अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान दिल्या जात आहे. राज्यामध्ये मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे या योजनेच्या फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे राज्य शासनाने बोरवेल अनुदान योजनाही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला अशा सर्व शेतकऱ्यांना 80% अनुदान दिल्या जात आहे. यासाठी पात्रता काय आहे अर्ज कसा करावा आणि बोरवेल अनुदान योजना अंतर्गत किती रुपये मिळत असतात ते सर्व आपण या लेखांमध्ये बोलणार आहोत.
बोरवेल अनुदान योजना
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की सध्या पाण्याची टंचाई ही बऱ्याच शेतकऱ्यांना भासत आहे. शेतकऱ्यांना जर खरीप हंगामामध्ये पुरेसा पाऊस नाही पडला तर पिकाचे उत्पादन हे जागेवर सोडून द्यावा लागतो आणि जे शेतकरी कोरडवाहू शेती पिकावर अवलंबून राहतात अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. शेतकरी मित्रांनो मागील काही काळापासून पाण्याची पातळी ही खूपच खाली गेली आहे. आज पासून काही वर्षा अगोदर पाण्याची पातळी ही 200-300 फुटावर लागत होती. परंतु सध्या शेतकरी 500 ते 1000 फूट पर्यंत बोरवेल पाडत आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांना पाणी लागत नाहीये आणि त्याचा खर्च पण शेतकऱ्यांना वेगळाच द्यावा लागतो. बोरवेलचे पाणी बाहेर पडेपर्यंत शेतकऱ्यांचा खर्च हा वाढत जातो.
या सर्व गोष्टींचा साधन म्हणून भारतामधील बिहार या राज्यातील शासनाने बोरवेल अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान दिल्या जाते. त्यामध्ये 25000 रुपय हे शेतकऱ्यांना बोरवेल पाडण्यासाठी आणि 15000 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मोटर पंप विकत घेण्यासाठी असे मिळून 40 हजार रुपयांचे अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पाण्यापासून सुटका मिळालेली आहे.
बोरवेल अनुदान योजनेसाठी पात्रता
राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस इत्यादी गोष्टींचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार सिंचनासाठी काही ना काही तरी नवीन नवीन गोष्टी उपलब्ध करून घेत असतो. त्यामध्ये बोरवेल अनुदान योजना हा एक प्रकार आहे. बोरवेल अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 40 हजार रुपयांचे अनुदान मिळत असते आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे यासाठी बोलला जावं तर शेतकरी हा महाराष्ट्रातील नागरिक असावा शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, 8 अ उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र असावी.
बोरवेल अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना वरील सर्व कागदपत्रे लागतील त्यानंतर शेतकऱ्यांनी महाडीबीटी च्या गोरमेंट ऑफिशियल वेबसाईट वरती जाणे गरजेचे आहे आणि तिथे सर्व कागदपत्रे वगैरे अपलोड करणे गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्ण माहिती नसेल तर शेतकऱ्यांनी जवळच्या नेट कॅफेवर जाणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री वय वंदना योजना, वयोवृद्धांना(म्हाताऱ्या) मिळणार पेन्शन,PM Vaya Vandana Yojana
2 thoughts on “बोरवेल अनुदान योजना, शेतकऱ्यांना फुकट मिळणार बोरवेल त्यासोबत पंप सुद्धा, अर्ज कसा करायचा पहा?, Borewell Anudan Yojana”