अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2024 लगेच करा ऑनलाईन अर्ज, लागणारी कागदपत्रे, शिल्लक जागा, पात्रता, शेवटची तारीख सर्व काही जाणून घ्या! Anganwadi Supervisor Recruitment 2024

Anganwadi Supervisor Recruitment 2024 नमस्कार भगिनींनो सध्या महाराष्ट्र मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2024 सुरू होण्याची अपेक्षा आहे. या भरती मध्ये जवळपास संपूर्ण भारतामध्ये 12000 जागांची भरती होणार आहे.आणि महाराष्ट्र मध्ये जवळपास 800 जागांची भरती होणार आहे. ज्या मुलींना किंवा महिलांना महिला आणि बाल विकास विभाग अंगणवाडी पर्यवेक्षक मध्ये करिअर बनवायचे आहे त्यांना ही अत्यंत महत्त्वाची सुवर्णसंधी आहे. अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला खाली वेबसाईटची लिंक सुद्धा दिली आहे.

आपण या लेखांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2024 करिता सर्व काही माहिती बद्दल चर्चा करणार आहोत. या लेखांमध्ये आपण ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे या भरतीसाठी लागतात? यामध्ये किती शिल्लक जागा आहेत, यासाठी पात्रता काय लागते आणि शेवटची तारीख काय आहे? याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर चला पाहूया सगळं काही.

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती जागा- Anganwadi Supervisor Recruitment Vacancy

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती जागा- Anganwadi Supervisor Recruitment Vacancy
अंगणवाडी पर्यवेक्षक भरती जागा- Anganwadi Supervisor Recruitment Vacancy

अंगणवाडी पर्यवेक्षक भरतीसाठी महिला व मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा आहे. यासाठी संपूर्ण भारतामध्ये जवळपास 12000 रिक्त पदांची भरती होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 800 उमेदवारांची भरती होईल. अंगणवाडी पर्यवेक्षक भरती चे अर्ज जानेवारी 2024 मध्ये सुरू होतील याची अपेक्षा आहे आणि याची शेवटची तारीख फेब्रुवारी 2024 मध्ये असेल. खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता. https://wcd.nic.in/

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती पात्रता आणि वयोमर्यादा

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती पात्रता आणि वयोमर्यादा
अंगणवाडी पर्यवेक्षक भरती पात्रता आणि वयोमर्यादा

अंगणवाडी पर्यवेक्षक भरतीसाठी उमेदवारांना एक विशिष्ट पात्रतेमध्ये बसवल्या जाईल, जसे की दहावी पास, बारावी पास आणि ग्रॅज्युएट हे एवढे शिक्षण असणे खूप महत्त्वाचे आहे. उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएट असणे बंधनकारक आहे किंवा डिप्लोमा असणे सुद्धा गरजेचे आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक भरतीच्या वयोमर्यादा बद्दल बोलले जावे तर अर्जदारांचे वय 18 ते 35 वर्ष मध्ये असावी. जर 35 पेक्षा जास्त आणि 18 पेक्षा कमी वय असेल तर उमेदवारांचे अर्ज बाद होतात.

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती लागणारी कागदपत्रे

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती लागणारी कागदपत्रे
अंगणवाडी पर्यवेक्षक भरती लागणारी कागदपत्रे

अंगणवाडी पर्यवेक्षक भरतीसाठी लागणारी कागदपत्रे बद्दल बोलला जावं तर सर्वप्रथम आपल्याला जात प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, स्कॅन केलेली स्वाक्षरी, ओळखपत्र, स्कॅन केलेला पासपोर्ट आणि अधिवास प्रमाणपत्र लागू असल्यास एवढी महत्त्वाची लागणारी कागदपत्रे आहेत.

अंगणवाडी पर्यवेक्षक भरती अर्ज फी आणि वेतन

अंगणवाडी पर्यवेक्षक भरतीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्व साधारण श्रेणी आणि ओबीसी अर्जदारांकरिता जवळपास 100 रुपये एवढा शुल्क घेतल्या जाईल आणि त्याबरोबर SC/ST अर्जदारांना 50 रुपये एवढा शुल्क घेतल्या जाईल. अंगणवाडी पर्यवेक्षक भरती पगाराबद्दल बोलले जाव तर उमेदवारांना 5200 रुपये ते 20,200 रुपये एवढा पगार मिळतो.

आणखी योजनेबद्दल वाचा

सुकन्या समृद्धी योजना, मुलींना मिळणार 27 लाख फक्त हे करा, सुकन्या योजना कागदपत्रे Sukanya samriddhi yojana 2024

PM सूर्य घर मोफत वीज योजना | असा करा अर्ज | PM Surya Ghar Yojana

Leave a comment