PM Kisan Yojana 17th installment नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन बातमीमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याबरोबरच आपण ही सुद्धा महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत की पीएम सन्मान निधीन योजनेमधून कोणते शेतकरी वगळण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित करण्यात आला आहे यावेळी जवळपास 88 लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेले आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की पीएम किसान योजनेच्या 17वा हप्ता कधी मिळणार आहे? तर मग चला पाहूया
PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यात नंतर 2000 हजार रुपयांचा हप्ता वितरित केल्या जातो आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी भेटला होता आता ठीक 4 महिने नंतर आपल्याल पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळणार आहे म्हणजे या योजनेचे पैसे तुमचे बँक खात्यावर जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होणार असण्याची दाट शक्यता आहे याबद्दल अजून काही केंद्र शासनाने अपडेट दिले नाही परंतु एक अंदाजानुसार आम्ही तुम्हाला ही माहिती दिली आहे
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस! येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार,Weather Update
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत हे शेतकरी अपात्र
शेतकरी मित्रांनो केंद्र शासन दरवर्षी सुमारे 7.5 कोटी रुपयांची बजेट बनवते आणि संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करते या योजनेअंतर्गत आता या योजनेमध्ये जे शेतकरी सरकारी कर्मचारी आहेत पेन्शन धारक आहेत आणि त्याबरोबरच आयकर भरणारे आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही म्हणून अशा या शेतकऱ्यांसाठी हे खूप मोठे महत्त्वाचे अपडेट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सोळावा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर e-kyc करून घ्यावी म्हणजे तुम्हाला जुलै महिन्यामध्ये दोन्ही(16वा हप्ता+17वा हप्ता) हप्त्यांचे वितरण होईल
2 thoughts on “PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?, PM सन्मान निधी बद्दल अपडेट, PM Kisan Yojana 17th installment”