Crop Insurance 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो वरील टायटल अनुसार तुम्हाला कळले असेल की शेतकऱ्यांना आता एकरी किती रुपये मिळणार आहेत. शेतकरी मित्रांना याआधी शेतकऱ्यांना विमा कंपन्या नुकसान भरपाईचे, अग्रीम विम्याचे आणि काढणीपश्चात भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करायची. यामुळे केंद्र शासनाला याबद्दल काही माहिती मिळत नव्हती. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना तर काही फायदा होत नव्हता परंतु विमा कंपन्या स्वतःचे खिसे भरून घेत होत्या. या कारणामुळे शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत होते. पिक विमा 2024 यावर्षी नवीन निकष आणि नवीन कायदे केंद्र शासनाद्वारे ठरविण्यात आलेली आहे. ते म्हणजे आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ते कसे जमा होणार त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया आणि एकरी किती रुपये मिळणार? हे सुद्धा आपण जाणून घेऊया.
पिक विमा 2023
शेतकरी मित्रांनो याआधी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी विमा कंपन्या सर्वकाही गोष्टी पाहत होत्या. त्यामुळे केंद्र शासनाला याबद्दल काही माहिती मिळत नव्हती. शेतकऱ्यांची किती नुकसान झाले आणि त्यांना किती नुकसान भरपाई द्यायची हे आतापर्यंत विमा कंपन्या ठरवत होत्या. परंतु आता विमा कंपन्या थेट केंद्र शासनाच्या बँक खात्यावरती शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई चे पैसे जमा करणार आहे आणि त्यानंतर केंद्रशासन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुसार लाभार्थ्यांच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यावर हे पैसे वितरित करणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची 50% पेक्षा जास्त उत्पन्नाचे नुकसान झालेले असावे.
कुसुम सोलर पंप योजना, शेतकऱ्यांची फसवणूक! खोटे SMS द्वारा होत आहे फसवणूक, Kusum solar Pump yojana
पिक विमा किती मिळणार?
शेतकरी मित्रांनो जुन्या पद्धतीनुसार 50,000 हजाराच्या 60% म्हणजे 30,000 आणि 30 हजाराच्या 25% म्हणजे 7500 एवढा अग्रीम पीक विमा मिळणार आहे. याआधी जर शेतकऱ्यांचे मध्य हंगामात पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना 17,500 रुपये मिळायचे. परंतु सध्या नवीन निकषानुसार शेतकऱ्यांना 21,250 रुपये मिळणार आहेत. जर शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तर त्यानंतर शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिक म्हणजेच सोयाबीन वाळवण्याकरिता शेतामध्ये ठेवले असतील आणि गारपिटीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना जुन्या पद्धतीने एकही रुपया मिळत नव्हता. परंतु सध्या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना 10,625 रुपये मिळणार आहेत. असे एकंदरीत शेतकऱ्यांना 39,375 रुपये एवढा पिक विमा केंद्र शासनाकडून दरवर्षी मिळणार आहे. याआधी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 25 हजार रुपयांची आर्थिक मदत होत होती आणि बाकीचे पैसे विमा कंपन्या स्वतःच्या खिशामध्ये घालायच्या.
माझे दुष्काळ निधी अजून जमा का झाला नाही व विम्याचे पैसे का जमा झाले नाही काही कळेल का
e-kyc kara