मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

Solar Pump Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्र्यांनी बरेच काही निर्णय घेतले होते. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे ‘मागेल त्याला सोलर पंप योजनेची’ घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना 8.5 लाख सोलर पंप वितरित केल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले होते. आता हेच आश्वासन पूर्ण करण्याकरिता आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा मिळवण्याकरिता शासनाने 20,605 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर हे कर्ज कोणत्या बँकेकडून घेतला आहे आणि या कर्जाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना किती सोलर पंप मिळणार? त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल का? याबाबत आपण सर्व काही चर्चा करणार आहोत. तर चला मग सुरु करूया.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.15/03/2024, कापसाचे भाव पुन्हा चढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024
मागेल त्याला सोलर पंप योजना 2024

2024 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मागेल त्याला सोलर पंपाची योजना घोषणा केली. ज्यामध्ये शेतकऱ्यांना 8.5 लाख सोलर पंप वितरित केल्या जातील असे शासनाने आश्वासन दिले. या आठवड्यामध्ये झालेल्या सलग दुसऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत 26 निर्णय घेण्यात आली ज्यामध्ये मागेल त्याला सोलर पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना याबाबत खूप महत्त्वाच निर्णय घेण्यात आलेली आहे. ज्यामध्ये मागील त्याला सोलर पंप योजना अंतर्गत राज्य शासन ‘आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेकडून'(ADB) 9020 कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. ज्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये राज्य शासन पाच लाख सोलर पंप शेतकऱ्यांना वितरित करणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य होईल.

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? लगेच तारीख पहा, PM Kisan Yojana 17th installment

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

सध्या राज्यातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज शक्य होत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणे खूपच अवघड जात आहे याच गोष्टीचे प्रश्न सोडवण्याकरिता राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी याकरिता 11,585 कोटी रुपयांचं कर्ज ‘अशीआई पायाभूत गुंतवणूक बँकेकडून'(ADB) घेतला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसात वीज मिळेल आणि शेतकरी शेतातील पंपाद्वारे पिकांचे दिवसा सिंचन शक्य होईल. शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या कालावधीत वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अडचणी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत.

नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार? तारीख पहा, Namo Shetkari Yojana 4th installment

1 thought on “मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra”

Leave a comment