तुरीचे आजचे भाव 2024, दि.13 मार्च 2024,आजचे तूर बाजारभाव संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा निहाय यादी पहा, Tur Bajar Bhav Today

Tur Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रहो आज आपण पाहणार आहोत 13 मार्च रोजी तुरीला संपूर्ण महाराष्ट्र मधील बाजार समिती मध्ये किती दर लागला. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहेच की तुरीची आवक सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण की सध्या शेतकऱ्यांनी तुरीची हार्वेस्टिंग केलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे तुर ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांना सध्या पाहिजे तसा बाजार भाव मिळत नाही.

सध्या तुरीला सरासरी 9300 रुपये प्रतिक्विंटल ते 9600 रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी अतिशय चिंताग्रस्त झालेली आहे. शेतकऱ्यांना सध्या तुरीला कमीत कमी 10500 हजार रुपये भाव पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 11000 रुपये प्रतिक्विंटर एवढा दर पाहिजे आहे. परंतु सध्या शासन तुरीचे भाव वाढू देत नाही. उद्योगांना तुरीचे स्टॉक साठवून देत नाही. यामुळे तुरीचे भाव वाढत नाही आहेत. तर चला पाहूया तुरीला किती भाव लागला आणि त्याबरोबरच तुमचे भाव पुढील काळामध्ये कशी राहते, हे सर्व आज आपण लेखांमध्ये पाहणार आहोत.

आजचे तूर बाजारभाव

आजचे तूर बाजारभाव
आजचे तूर बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण महाराष्ट्र मधील एक ना एक बाजार समितीमध्ये सध्या तुरीला किती दर देत आहे याबद्दल खालच्या टेबल मध्ये सर्व माहिती दिली आहे. खालच्या टेबल मध्ये तुम्हाला कोणती बाजार समिती किती जास्तीत जास्त दर देते हे तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला अशा पण काही बाजार समिती आहेत ज्या खूपच तुरीला कमी भाव देत आहेत परंतु अशा पण काही बाजार समिती आहेत ते तुरीला सर्वोच्च दर पाहिला मिळत आहे. होईल तेवढे शेतकऱ्यांनी जेथे तुरीला चांगला दर मिळत आहे तेथेच तूर विकण्याचा प्रयत्न करावा.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.13/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा, कापसाचे भाव वाढणार आहेत का?, Kapus Bajar Bhav Today

बाजार समिती जास्तीत जास्त दर
बार्शी9600 रु.
बार्शी(वैराग)9601 रु.
राहुरी वांबोरी8600 रु.
पैठण9248 रु.
भोकर9301 रु.
कारंजा9855 रु.
हिंगोली10300 रु.
मुरूम10100 रु.
जालना9800 रु.
अकोला10200 रु.
अमरावती10300 रु.
मालेगाव9600 रु.
नागपूर10150 रु.
हिंगोली कानेगाव-नाका9700 रु.
जिंतूर10001 रु.
दिग्रस9760 रु.
रावेर9200 रु.
परतुर9000 रु.
गंगाखेड9300 रु.
तेल्हारा10130 रु.
चांदूरबाजार10200 रु.
मेहकर9865 रु.
नांदेड9235 रु.
निलंगा9900 रु.
उमरा9951 रु.
सेनगाव9600 रु.
आष्टी(जालना)9680 रु.
सिंधी9700 रु.
देवाला8265 रु.
दुधनी10350 रु.
काटोल9750 रु.
पाथर्डी9500 रु.
जालना10099 रु.
छत्रपतीसंभाजीनगर9800 रु.
शेवगाव9300 रु.
शेवगाव(बोधेगाव)9000 रु.
गेवराई9600 रु.
परतुर9341 रु.
देऊळगाव राजा9000 रु.
गंगापूर9200 रु.

Tur Bajar Bhav Today

Tur Bajar Bhav Today
Tur Bajar Bhav Today

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तीन अशा बाजार समिती आहेत जिथे कापसाला आणि तुरीला सर्वोच्च दर मिळत असतो. त्या बाजार समिती म्हणजे परभणी, देऊळगाव राजा, अकोट आणि अकोला या तीन-चार बाजार समिती आशा आहे जेथे आपल्या शेतातील सर्व मालांना सर्वोच्च भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढे या तीन-चार बाजार समितीमध्ये आपल्या पिकांचा माल विकावा. सध्या शासनाने तुरीच्या दरवाढीवर दुर्लक्ष केल्याने शेतकरी सध्या चिंतेमध्ये अडकले आहेत. परंतु शेतकरी मित्रांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या देशांमधील उद्योगांसाठी तूर अत्यंत गरजेची आहे. आंतरराष्ट्रीय देशांना आपली स्वस्त तूर मिळते त्यामुळे इतर देशांमध्ये आपल्या देशातील तुरीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यातली त्यात भारतातील उद्योगांसाठी सुद्धा तुरीची आवश्यकता भासू लागलेली आहे. परंतु शासन उद्योगांना तुरीचे स्टॉक करू देत नाही यामुळे तुरीचे भाव वाढत नाहीये. परंतु पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये तुरीचे भाव 100% टक्के 11,000 रुपये प्रतिक्विंटल च्या पलीकडे जाण्याचा अंदाज काही अभ्यासकांनी दिला आहे.

अतिवृष्टी अनुदान यादी 2023, नुकसान भरपाई अनुदान मंजूर, GR सोबत शेतकऱ्यांची यादी पहा, Heavy Rain Grant List 2023

आजचे सोन्याचे भाव? अबब! सोने पोचणार 70 हजारांवर, 11 दिवसात 3 हजार वाढले, Gold Rate Today

Leave a comment