Free Electric Scooter Scheme खुशखबर मुलींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. राज्यातील सर्व मुलींसाठी शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक मुलीला इलेक्ट्रिक स्कूटर अगदी मोफत दिल्या जाणार आहे. यासाठी काय पात्रता आहे, मुलीचे शिक्षण किती लागते? मुलीचे वय किती पाहिजे? या सर्व गोष्टी नमूद केल्या जातील. मित्रांनो आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे. आज असे कोणतेच क्षेत्र नाहीये जिथे मुलगी काम करत नाही. जगातील कानाकोपऱ्यामध्ये मुलींच्या चर्चा ऐकायला येतात. मुली सुद्धा मुलांच्या पुढे जाऊ शकतात हे मुलींनी सिद्ध केल आहे. त्यामुळे ज्या मुलींना शिक्षण मिळत नाही, ज्या मुलींच्या कुटुंबा कडे पैशांची कमी असते, ज्या मुलींना योग्य ते शिक्षण मिळत नाही, अशा मुलींसाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे मुलींना अगदी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात येणार आहे. यासाठी कोणते कागदपत्रे लागतील? पात्रता काय लागेल? ते आपण सर्व जाणून घेणार आहोत या लेखांमध्ये.
मोफत इलेक्ट्रिक स्कूटर योजना
मोफत इलेक्ट्रिक स्कूटर साठी काय पात्रता लागेल? मुलीचे शिक्षण किती पाहिजे? या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही एक ना एक शब्द वाचून घ्यावा तरच तुम्हाला सगळं कळलं. तर यासाठी कमीत कमी मुलींचे शिक्षण बारावी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर मुलगी ही पदवीमध्ये शिकत असावी. किंवा पदवी जरी झालेली असेल तरी पण चालेल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी अर्ज कोठे करावा. तर या योजनेसाठी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर साठी मुलींनी जवळच्या सीएससी केंद्रामध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा. यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील जे खालील प्रमाणे दिले आहेत.
मोफत इलेक्ट्रिक स्कूटर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- ग्रॅज्युएट पासआऊट प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज चे फोटो
- ग्रेड कार्ड
- बँकेचे पासबुक
मुलींसाठी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर
सदर योजना उत्तर प्रदेशातील लागू होत आहे आणि या योजनेचे नाव ‘राणी लक्ष्मीबाई योजना’ आहे. येथील प्रत्येक मुलीला सध्या इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहे. कारण की आता मुलगी सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेली आहे. परंतु मुलींच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येक मुलींना शिक्षणात यश मिळत नाही. यासाठी आता प्रत्येक खेड्यापाड्यातील मुलगी हुशार व्हावी, मोठी व्हावी, अधिकारी व्हावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खेड्यापाड्यातील मुलींना सुशिक्षित करणे. खेड्यातून शहराकडे जाण्यासाठी त्यांना अगदी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर जे एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर पर्यंत चालतात. या गोष्टीमुळे मुलींच्या शिक्षणात चांगले चालना मिळेल आणि देशाचे आणि राज्याचे आर्थिक स्थिती शैक्षणिक स्थिती वाढत जाईल आणि मुली पुन्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगणने होतील.
Disclaimer
राणी लक्ष्मीबाई योजना ही फक्त सध्या उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लागू होत आहे. या योजनेद्वारे राज्यातील प्रत्येक मुलींना इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहेत अगदी मोफत, ज्यामुळे खेड्यापाड्यातील मुलींना या योजनेचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि प्रत्येक मुलगी शिक्षण घेत आहे, ही योजना लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे अपडेट राहा.