मुंबई पोलीस भरती 2024, किती पदांची भरती होईल? पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पहा सर्व काही, Mumbai Police Bharti 2024

Mumbai Police Bharti 2024 नमस्कार मित्रांनो मुंबई पोलीस विभाग महाराष्ट्र कडून पोलीस भरती करिता पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीसाठी जवळपास तब्बल 3489 जागांची भरती होत आहे. यासाठी शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 ठेवण्यात आलेली आहे. जर उमेदवारांना मुंबई पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. मुंबई पोलीस भरती 2024 करता वयोमर्यादा काय असेल, पात्रता काय असेल, अर्ज कसा करायचा, पगार, एक्झाम फीस आणि नोकरीचे ठिकाण या सर्व गोष्टींची माहिती आम्ही खाली गेली आहे. मुंबई पोलीस भरती 2024 अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. नाहीतर काही चुका होऊ शकतात. अर्ज करण्याची सुरुवात 5 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे

मुंबई पोलीस भरती 2024
मुंबई पोलीस भरती 2024

मित्रांनो ही जाहिरात महाराष्ट्र पोलीस अंतर्गत जाहीर झालेली आहे यासाठी जवळपास 3489 जागांची भरती होणार आहे. या भरतीसाठी शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 झालेली आहे. मुंबई पोलीस विभाग महाराष्ट्र पोलीस कडून पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालत या दोन पदांसाठी ही भरती होईल मित्रांनो मुंबई पोलीस भरती 2024 ची माहिती सर्व खाली दिली आहे.

मुंबई पोलीस भरती 2024 पदसंख्या

मुंबई पोलीस भरती 2024 मध्ये पोलीस शिपाईसाठी 2572 एवढ्या पदसंख्या उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक या पदाकरिता 917 पद संख्या उपलब्ध आहेत. असे मिळून एकूण मुंबई पोलीस भरती अंतर्गत 3489 पदांची भरती होईल. या दोन्ही पदाकरिता उमेदवारांचे शिक्षण पात्रता ही बारावी पास असली पाहिजे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

मुंबई पोलीस भरती 2024 वयोमर्यादा आणि अर्ज कि

मुंबई पोलीस भरती 2024 अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 28 वर्षे वयोमर्यादा आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाकरिता 19 ते 28 वर्षे वयोमर्यादा आहे. यामध्ये अनुसूचित जाती करिता थोडीफार सवलत दिलेली आहे. SC/ST करिता 5 वर्षे सवलत उपलब्ध आहे. OBC करिता 3 वर्षे सवलत आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांची भरती? लागणारी कागदपत्रे, पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज तारीख सर्व डिटेल मध्ये वाचून घ्या, Maharashtra Police Bharti 2024

अर्ज करण्याकरिता सर्वसाधारण जातींना 450 रुपये आकारण्यात येत आहेत आणि SC/ST साठी 350 रुपये करण्यात येत आहे.

विभागाचे नावमहाराष्ट्र पोलीस विभाग
एकूण जागांची भरती3489
अर्ज पद्धतOnline
वयोमर्यादा19 ते 28 वर्ष
अधिकृत वेबसाईटWWW.MAHAPOLICE.GOV.IN
अर्ज करण्यासाठी वेबसाईटpolicerecruitment2024.mahait.org

पोलीस शिपाई चालक शारीरिक चाचणी

क्रियापुरुषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक20
टोटल50

पोलीस शिपाई शारीरिक चाचणी

क्रियापुरुषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
टोटल50

1 thought on “मुंबई पोलीस भरती 2024, किती पदांची भरती होईल? पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पहा सर्व काही, Mumbai Police Bharti 2024”

Leave a comment