सावधान! पुढील 48 तासात अवकाळी पाऊस, राज्यात धो-धो पाऊस, Unseasonal rain

Unseasonal rain राम राम शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो पुढील 48 तासांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आयएमडी हवामान खात्याने दिलेली आहे. मागील चार दिवसापासून होत असलेल्या या गारपिटीचा तडाका विदर्भाला बसलेला आहे. व बऱ्याच जिल्ह्यामध्ये जसे की जळगाव आणि धुळे येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आढळून आलेल आहे. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, गहू, ज्वारी हे भुईसपाट झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी होणार आहे.

मराठवाड्यामध्ये नाशिक, हिंगोली, नांदेड आणि अजून बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट बघायला मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार असल्याचे सांगितले गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे. शेतकरी मित्रांनो पुढील येत्या 48 तासांमध्ये राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला गेला आहे. हा अवकाळी पाऊस 4 मार्चपर्यंत राहणार असल्याचे आयएमडी विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर राज्यामध्ये सर्व कोरडे वातावरण राहणार आहे.

महाराष्ट्र मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस

महाराष्ट्र मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस
महाराष्ट्र मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस

यंदा खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दुष्काळ सोसावा लागला. 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पाऊस कालखंडामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे 50% पिकांची उत्पन्न जागेवर जिरले होते. त्यानंतर दिवाळीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात पुन्हा नुकसान झाले. ज्यामुळे यंदा शेतकर्याच्या हातामध्ये काहीच लागले नाही आणि आता पुन्हा रब्बी हंगामातील हार्वेस्टिंगला आलेल्या पिकांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे देखील सांगण्यात येत आहे. कारण की येत्या 48 तासांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता नोंदवली आहे. हा पाऊस 4 मार्च पर्यंत राहणार असल्याचे आयएमडी विभागाने वर्तवले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

ठिबक व तुषार सिंचनाला मिळणार 80% अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, Drip Irrigation 80% Subsidy

पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024

Unseasonal rain

अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस

शेतकरी मित्रांनो हा अवकाळी पाऊस उत्तरेकडून येणारे थंड वार आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पीभवनामुळे तयार होत आहे. याचा मोठा फटका उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मोठ्या प्रमाणात भोगाव लागणार आहे. महाराष्ट्रातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने आणि हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी दिल आहे. यामुळे रब्बीतील तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. जसे की गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी आणि भाजीपाला.

Leave a comment