आजचे कापसाचे बाजार भाव, दि.01/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate

Today cotton Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा आपण आजच्या कापसाचे दर पाहणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात उच्च भाव लागला हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला 8000 हजार जवळ जवळजवळ प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतकरी मित्रांनो कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या कापूस विकण्यासाठी गडबड करीत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे खर्च करण्याकरिता किंवा व्यवहार चालवण्याकरिता काहीच पैसे नसाल तर तुम्ही कापूस विक्रीसाठी काढू शकता.

बांबू लागवड अनुदान योजना, प्रति हेक्टरी 8 लाखाचे अनुदान, नवीन GR पहा, Bamboo Plantation Subsidy Scheme

तुमच्याकडे शिल्लक पैसे वगैरे असेल तर तुम्ही थोडी वाट पाहू शकता. कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये व्यापार लोकांमध्ये चांगल्या प्रकारचा कापूस विकत घेण्यासाठी शर्यत सुरू झालेली आहे त्यामुळे कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी. तर चला आज महाराष्ट्रातील बाजार समिती नुसार कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च भाव लागला आहे याबद्दल आपण चर्चा करूया.

आजचे कापसाचे बाजार भाव दि.01/03/2024

आजचे कापसाचे बाजार भाव दि.01/03/2024
आजचे कापसाचे बाजार भाव दि.01/03/2024

शेतकरी मित्रांनो सध्या अमरावती येथे कापसाला 7400 रुपये एवढा दर मिळत आहे आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे देऊळगाव राजा येथे मात्र कालच्या भावा पेक्षा आज कापसाचा दर कमी झालेला आहे. याचं कारण मात्र अजून समजलं नाही. सध्या देऊळगाव राजा येथे कापसाला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर हा 7760 रुपये भेटत आहे. त्याबरोबरच परभणी जिल्ह्यातील मानवत येथे सुद्धा कापसाचा दर घसरला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या घाबरून जात आहेत. आज मानवत बाजार समिती येथे कापसाला प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर हा 7855 मिळाला आहे. खाली दिलेल्या टेबल नुसार तुम्ही बाजार समिती आणि त्यांना किती जास्तीत जास्त दर भेटला हे पाहू शकतात.

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शासन निधी मंजूर, Loan waiver Maharashtra

बाजार समितीजास्तीत जास्त जर
अमरावती7400 रु.
मानवत7855 रु.
सावनेर7150 रु.
राळेगाव
7630 रु.
आष्टी वर्धा7350 रु.
पारशिवनी7150 रु.
अकोला7850 रु.
अकोला (बोरगावमंजू)7800 रु.
उमरखेड7320 रु.
देऊळगाव राजा7760 रु.
काटोल
7200 रु.
वर्धा7550 रु.
यावल7090 रु.
सिंधी(सेलू)7610 रु.

Today cotton Rate

Today cotton Rate
Today cotton Rate

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की कापूस विकण्यासाठी महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जबरदस्त बाजार समिती कोणती आहे. जर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात जबरदस्त चांगला दर मिळवून देणारी बाजार समिती म्हणजे देऊळगाव राजा, अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समिती आणि परभणी जिल्ह्यातील मानवत आणि सेलू बाजार समिती. मित्रांनो काल मानवत बाजार समितीमध्ये कापसाला 8000 पेक्षा जास्त प्रतिक्विंटल दर मिळत होता आणि देऊळगाव राजा येथे कापसाला प्रतिक्विंटर 8100 दर मिळत होता. पण आज हा दर कमी झालेला आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये कापसाला दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये मध्ये सरासरी कापसाला प्रतिक्विंटल दर हा 7500 मिळत आहे.

1 thought on “आजचे कापसाचे बाजार भाव, दि.01/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate”

Leave a comment