अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शासन निधी मंजूर, Loan waiver Maharashtra

Loan waiver Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने 28 फेब्रुवारी 2019 रोजी एक नवीन जीआर सादर केला आहे. ज्यामध्ये राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफी घोषित केलेल होत. त्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,562.00 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढी अडचण उद्भवली नाही. तर शेतकरी मित्रांनो सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी 4 जानेवारी 2024 रोजी 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता त्यांचा सदर योजनेसाठी 2023-2024 या वर्षासाठी 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागणी द्वारे 379.99 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. तर त्यापैकी किती निधी वाटप करण्यात येईल याबद्दल आपण बोलणार आहोत.

2019 खरीप हंगामामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाली होत. शेतकऱ्यांना 2019 च्या खरीप हंगामामध्ये काहीच हाती न लागल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफी करण्यात आली आणि शेतकऱ्यांना नव्याने निधी घोषित करण्यात आला आणि तो वाटपही करण्यात आला. त्यासाठी शासनाने एक नवीन जीआर सादर करून पुन्हा नव्याने निधी मंजूर केला आहे त्याची माहिती खाली दिली आहे

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. शासनाच्या नवीन जीआर नुसार या योजनेसाठी पुन्हा नव्याने नवीन निधी जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास 379.99 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यापैकी वित्त विभागाच्या झाले झालेल्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे.

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नाही, पहा कशामुळे?, Namo Shetkari Yojana 2nd installment not received

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या https://www.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शासन निधी मंजूर, Loan waiver Maharashtra”

Leave a comment