Cotton Rate: शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची खुशखबरी घेऊन आलेलो आहे. ज्या गोष्टीचा शेतकऱ्यांना आतापर्यंत इंतजार होता तो आता पूर्ण झालेला आहे. शेतकऱ्यांना 8000 हजार रुपये कापसाला भाव पाहिजे होता तो आता महाराष्ट्रातील काही बाजार समितीमध्ये भेटत आहे. शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तुम्हाला माहीतच असेल की मानवत, सेलू, देऊळगाव राजा, परभणी, अकोला, अकोट अशा काही बाजार समिती आहेत तेथे जबरदस्त कापसाला भाव लागत आहेत आणि आज आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी प्रूफ सुद्धा आणलेला आहे. होय शेतकऱ्यांना एकदम बरोबर समजलात. ज्या शेतकऱ्यांनी काल कापूस विकला आहे त्यांना किती भाव लागला आहे. हे तुम्हाला आज दाखवणार आहोत त्यांच्या पावत्यानुसार. तर चला मित्रांनो पाहूया कुठे कोणाला किती भाव लागला?
संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कापुस भाव
अकोट कापूस बाजार भाव आजचे
शेतकरी मित्रांनो ही सर्वात पहिली पावती आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव प्रशांत मोरे असे असून ते लाहोरी गावातले आहेत. शेतकरी मित्रांनो ही पावती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला मधील असून येथे या शेतकऱ्याला प्रति क्विंटल कापसाला दर हा 7970 रुपये भेटला आहे.
शेतकरी मित्रांनो ही पावती कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट जिल्हा अकोल्यातील असून या शेतकऱ्याला 7925 रुपये प्रतिक्विंटल कापसाला दर भेटलेला आहे. या शेतकऱ्याचे नाव शंकर वाघ असे असून ते बांबडी या गावातील आहेत.
शेतकरी मित्रांनो तिसरी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोल्या मधील असून त्या शेतकऱ्याचे नाव शरद आहे आणि यांना कापसाला प्रतिक्विंटल भाव हा 7920 रुपये भेटलेला आहे.
शेतकरी मित्रांनो ही चौथी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा अकोट मधील असून या शेतकऱ्याचे नाव सुधाकर इसापुरे आहे या शेतकऱ्याला प्रतिक्विंटल 7900 रुपये दर भेटलेला आहे.
शेतकरी मित्रांनो ही पाचवी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा अकोला तालुका अकोट मधील असून या शेतकऱ्याचे नाव सविता सातारकर आहे यांना प्रति क्विंटल कापसाला दर हा 7845 रुपये भेटलेला आहे.
शेतकरी मित्रांनो ही सहावी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला मधील असून शेतकऱ्याचे नाव राधाकृष्ण मोहरकार आहे या शेतकऱ्याला प्रतिक्विंटल कापसाला दर हा 7855 रुपये भेटलेला आहे.
मानवत कापूस बाजार भाव
शेतकऱ्यांनो ही सातवी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका मानवत जिल्हा परभणी येथील असून शेतकऱ्याचे नाव केशव आहे आणि या शेतकऱ्याला प्रति क्विंटल कापसाला दर हा 7700 रुपये भेटलेला आहे.
सेलू कापूस बाजार भाव
शेतकऱ्यांनो ही पावती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जिल्हा परभणी येथील असून शेतकऱ्याचे नाव महादेव आंधळे असे आहे आणि या शेतकऱ्याला प्रतिक्विंटल कापसाला दर हा 7595 भेटलेला आहे.
2 thoughts on “आजच्या कापूस भावात धुमाकूळ गाठला ८ हजाराचा टप्पा! जिल्ह्यानुसार पावत्या पहा, Cotton Rate”