Central Bank of India Recruitment नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच कामाची बातमी घेऊन आलेलो आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आज सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 जागांची भरती मंजूर झालेली आहे, जर तुमच्या फॅमिली मध्ये, मित्रांमध्ये, गावामध्ये किंवा गल्लीमध्ये कोणत्याही मुलाकडे किंवा मुलीकडे कोणतीही पदवी असेल तर ते सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो सेंट्रल बँक मध्ये अप्रेंटिस या पदाकरिता 3000 जागांसाठी भरती होणार आहे आणि याची 06 मार्च 2024 की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर नोकरीसाठी कोणत्या कोणत्या बाबी महत्त्वाचे आहेत, पात्रता काय आहे? वय किती लागतं? शिक्षण किती लागतं? आणि कोणत्या जागेसाठी ही भरती होणार आहे. याबद्दल आपण सर्व काही या लेखांमध्ये डिस्कस करणार आहोत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस जागा भरती
विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस या जागे करिता 3000 जागांची भरती होणार आहे आणि याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 ही आहे आणि भरती अप्रेंटिस पदाकरिता होत आहे तुम्ही एक्सपिरीयन्स साठी सुद्धा अप्लाय करू शकतात. मित्रांनो जर तुमच्याकडेही कोणती पण पदवी असेल आणि तुम्ही सध्या जॉबलेस असतात तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती वयोमर्यादा आणि पात्रता
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरतीसाठी वयोमर्यादा आणि पात्रता काय आहे याबद्दल थोडीशी जानकारी घेऊया. तर यासाठी आपल्याला जनरल साठी 20 ते 28 वयोमर्यादा वर्ष कंपल्सरी ठेवण्यात आलेली आहे. ओबीसीसाठी 20 ते 31 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि SC/ST करिता 20 ते 30 वर्ष मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि यासाठी तुम्ही कोणतीही पदवी घेतलेली असेल तर तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस पदाकरिता अर्ज करू शकता.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती सिलेक्शन प्रोसेस
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस पदाच्या भरती करिता ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाइन रिटर्न परीक्षा होणार आहे. ज्यामध्ये 5 विषय आहेत जे खालील प्रमाणे मेन्शन केले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मराठी येण खूप महत्त्वाचा आहे. 8वी नंतर तुम्ही शाळेमध्ये मराठी शिकला असाल तर तुम्ही या पदाकरिता पात्र आहात.
- General English and Reasoning Attitude and Computer Knowledge
- BASIC RETAIL LIAILITY PRODUCTS
- Basic Retail Asset Products
- Basic Investment Products
- Basic Insurance Products
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट | Click Here |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | Click Here |