देऊळगाव राजा कापसाचे भाव? दि.25/02/2024, कापूस भाव आजचा महाराष्ट्र, Deulgaon Raja Kapus Bhav

Deulgaon Raja Kapus Bhav: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण देऊळगाव राजा येथे कापसाला किती भाव भेटला आहे याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो काल म्हणजे 24 फेब्रुवारीला देऊळगाव राजा येथे सर्वाधिक जास्त कापूस भाव भेटला होता. एवढा भाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटला नाही. देऊळगाव राजा येथे कापसाला जास्तीत जास्त दर किती भेटला? कमीत कमी दर किती भेटला? आवक किती आहे? हे सर्व काही आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्या आधी तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कापुस भाव पाहिले नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व जिल्ह्यातील कापसाचे भाव पाहू शकतात.

आजचे कापसाचे भाव, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कापसाला दर लागला पहा लवकर? संपूर्ण महाराष्ट्र Today’s cotton Rate

देऊळगाव राजा कापसाचे भाव?

देऊळगाव राजा कापसाचे भाव?
देऊळगाव राजा कापसाचे भाव?

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की देऊळगाव राजा येथे कापसाला सगळ्यात जास्त भाव भेटला आहे. महाराष्ट्र मध्ये या महिन्यात कोणत्याच जिल्ह्यामध्ये एवढा भाव भेटला नाहीये. देऊळगाव राजा येथे काल म्हणजे 24 फेब्रुवारी 2024 या दिवशी कापसाला जास्तीत जास्त 7600 रुपये एवढा दर भेटला. त्यासोबतच कापसाचा सर्वसाधारण दर हा 7300 रुपये एवढा होता. देऊळगाव राजा येथे कापसाला कमीत कमी दर 7000 एवढा आहे. हे वाचून तुम्हाला कळालेच असेल की देऊळगाव राजा येथे संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्वात चांगला कापूस दर भेटत आहे.

खरीप पिक विमा 2023 मंजूर, जिल्ह्यानुसार यादी पहा, 16 जिल्हे पात्र, 1700 कोटीचा निधी मंजूर Kharif Crop Insurance 2023

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? कृषीमंत्र्यांनी सांगितली तारीख, Namo Shetkari Yojana 2nd Installment

कापसाचे भाव वाढणार आहेत का?

सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न गुरुमाळत आहे तो म्हणजे कापसाचे भाव वाढतील का? आम्ही कापूस साठवून ठेवावा का? तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही हे सांगणार अहोत की सध्या कापसाचे दर वाढलेले आहेत. फेब्रुवारी शेवटपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या मध्यंतरी कापसाचे भाव चांगलेच वाढतील हे. हे दर जवळजवळ 8 हजार रुपये पर्यंत जाणार आहेत. त्यामुळे जसे कापसाला भाव 8000 हजार रुपये होईल तसे तुम्ही कापूस विकायला काढू शकता. कापूस भाव वाढणार असे बरेच अभ्यासक आणि उद्योग तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कापूस घालण्याचा प्रयत्न आपण करावा.

Leave a comment