आजचा कापुस बाजार भाव? शेतकऱ्यांसाठी खुशखबरी! या जिल्ह्यामध्ये 7,000 पेक्षा जास्त दर? लगेच पहा Kapus Bhav

Kapus Bhav: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबरी! सध्या राज्यामध्ये कापसाचे दर हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत आणि शेतकरी सध्या खूपच खुश नजर येत आहेत. आज आम्ही शेतकऱ्यांसाठी जिल्हा निहाय बाजारभाव कापूस दर घेऊन आलेलो आहोत. कोणत्या जिल्ह्यात कापसाला किती जास्तीत जास्त दर भेटला, आज आपण याबद्दल थोडेसे बोलणार आहोत. यामध्ये आम्ही तेच जिल्हे घेतलेले आहेत ज्या जिल्ह्यामध्ये कापसाला सध्या 7000 हजार पेक्षा जास्त भाव दिला आहे. सध्याचा कापूस दर 7500 पेक्षा जास्त झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकायला मागेपुढे पाहिले नाही पाहिजे. नाहीतर कापसाचे दर पुन्हा माघारी येतील आणि शेतकऱ्यांची पुन्हा बोंबाबोंब होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी आणि कापसाची बरोबर विल्हेवाट लावावी.

आजचा कापुस बाजार भाव कसा आहे?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके जागेवर जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे आणि दिवाळीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. 21 दिवसापेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांची पिके जागेवर जळून गेली आणि शेतकऱ्याला काय कराव ते सूचना? जिथे एका एकर मध्ये 12 क्विंटल कापूस होणार होता तिथे फक्त शेतकऱ्यांच्या हातात 4 ते 5 क्विंटल कापूस हाती लागला. त्यामुळे शेतकरी बरेच निराश झालेले आहेत आणि बाजारभाव सध्या शेतकऱ्यांना फक्त कवडी दर मिळत असल्याने शेतकरी सुद्धा खूपच रडकुंडीला आले होते.

आजचा कापुस बाजार भाव कसा आहे?
आजचा कापुस बाजार भाव कसा आहे?

परंतु मित्रांनो आता काळ बदलला आहे कापसाचा भाव वाढलेले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये कापसाला 7000 हजार पेक्षा जास्त भाव भेटत आहे. आज आम्ही तेच तेच जिल्हे घेतलेले आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 7000 हजार पेक्षा जास्त दर लागली आहे. मित्रांनो परभणी येथे 7485 रुपये क्विंटल दर लागली आहे, त्यामुळे परभणीचे सर्व शेतकरी खुश आहेत व तसेच अकोला बोरगावमंजू येथे 7400 भाव आहे. देऊळगाव राजा येथे सुद्धा 7405 रुपये एवढा भाव लागलेला आहे. अकोट येथे सर्वात जास्त कापसाला भाव भेटत आहे, तो म्हणजे 7550 प्रतिक्विंटल कापूस दर आकोट येथे गाठलेला आहे. जर तुम्ही अकोटच्या जवळील असाल तर तुम्ही लवकरात लवकर आकोट येतील बाजार समितीमध्ये कापूस विकू शकता. बाकी सर्व जिल्ह्यांच्या कापूस तर खाली दिलेल्या टेबल मध्ये मेंशन केलेला आहे तो तुम्ही वाचून घेऊ शकता.

आजचे कापूस जिल्हानिहाय बाजारभाव

खाली दिलेल्या टेबल मध्ये तेच जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांच्या बाजार समितीमध्ये कापसाला 7,000 पेक्षा जास्त दर भेटलेले आहेत. जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल किंवा आजूबाजूच्या खेड्यापाड्यात राहत असाल तर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये कापूस विकू शकता. पांढऱ्या सोन्याला सध्या चांगला मोलाचा भाव भेटत आहे.

आजचे कापूस जिल्हानिहाय बाजारभाव
आजचे कापूस जिल्हानिहाय बाजारभाव
बाजार समितीजास्तीत जास्त दर
अमरावती ₹7050
राळेगाव₹7350
आष्टी(वर्धा)₹7050
मालेगाव ₹7050
परभणी₹7485
अकोला ₹7180
अकोला (बोरगावमंजू) ₹7306
उमरखेड₹7160
देऊळगाव राजा ₹7605

अमरावती ₹7050 राळेगाव ₹7350 आष्टी(वर्धा) ₹7050 मालेगाव ₹7050 परभणी ₹7485 अकोला ₹7180 अकोला (बोरगावमंजू) ₹7306 उमरखेड ₹7160 देऊळगाव राजा ₹7605

हे पण वाचा

2 thoughts on “आजचा कापुस बाजार भाव? शेतकऱ्यांसाठी खुशखबरी! या जिल्ह्यामध्ये 7,000 पेक्षा जास्त दर? लगेच पहा Kapus Bhav”

Leave a comment