Sugarcane Rate: उसाचे भाव वाढले शेतकऱ्यांना मोठी खुशखबरी! केंद्र सरकारने दिल गिफ्ट! पहा किती भाव वाढला?

Sugarcane Rate: शेतकऱ्यांना आता ही खूपच मोठी खुशखबरी देण्यात येत आहे बऱ्याच दिवसापासून जे शेतकऱ्यांना पाहिजे होतं ते आज शेतकऱ्यांना भेटत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये उसाचे भाव हे जमिनीपासून आभाळापर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारचा हा निर्णय पाहून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी ही बातमी एकदा शेतकरी भांबावून गेली आहेत. तर आज आपण या बातमीमध्ये उसाचे भाव किती रुपयांनी वाढले आहेत ते पाहणार आहोत तर चला पाहूया सर्व काही.

उसाचे भाव किती रुपयांनी वाढले?

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा गिफ्ट दिला आहे, हे गिफ्ट अस आहे की या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे भाव वाढवण्यात आलेली आहे. सरकारने 2024-2025 या वर्षातील ऊस खरेदीची किंमत जवळपास 8% वाढवली आहे म्हणजे आता ऊस खरेदीमध्ये प्रतिक्विंटल 25 रुपयाची वाढ असेल. जो ऊस यापूर्वी 315 रुपये क्विंटल ने विकल्या जात होता तो आता तो आता 340 रुपये प्रति क्विंटल विकल्या जाणार आहे

उसाचे भाव किती रुपयांनी वाढले?
उसाचे भाव किती रुपयांनी वाढले?

केंद्र सरकारने ही योजना असल्यामुळे याचा फायदा महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश मधील सर्व शेतकऱ्यांना भरभरून होणार आहे. कारण या तीनही राज्यांमध्ये उसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्या जाते केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय गेल्या घेण्यात आलेला आहे.

2024-2025 या दोन्हीही वर्षासाठी आता सरकारने उसाचे भाव वाढवले गेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे. ऊसाचे भाव हे जवळजवळ 8% वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना जवळजवळ 25 रुपयांचा फायदा होणार आहे. यापूर्वी हा ऊस 315 रुपये प्रति क्विंटल रुपयाने जात होता. आता हा ऊस 340 प्रति क्विंटल विकल्या जाईल. यामुळे शेतकऱ्यांना फायदाच फायदा होणार आहे आणि काही वर्षानंतर तर नितीन गडकरी साहेब उसाचे उत्पन्न हे इथेनॉल तयार करण्यासाठी वापरणार आहेत. पण यासाठी खूप वेळ आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार ही खूपच मोलाचे ठरत जात आहे.

1 thought on “Sugarcane Rate: उसाचे भाव वाढले शेतकऱ्यांना मोठी खुशखबरी! केंद्र सरकारने दिल गिफ्ट! पहा किती भाव वाढला?”

Leave a comment